मला शिवानीमॅडमच्या योगा सेशन्सने खरच खूप फरक पडला.. सर्व्हायकल स्पॉन्डिलायटीसचा आजार जडला आणि योगासन कोणती करावीत या विवंचनेत पडले… सहा वर्षांपूर्वी नियमीत योगासन करत असे… नंतर नंतर काही कारणास्तव सवय सुटली.. शिवानी मॅडमने सांगितलेली ठराविक योगासन नियमीत करतेय तेंव्हापासून पाठीच व मानेच्या दुखण्याला आराम पडलाय.. आणि दिवसभर एकदम फ्रेश वाटत….​